भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना खेळला जात आहे.
रोहित शर्मा या सामन्यात खेळत नसून जसप्रीत बुमराहकडे संघाची कमान सोपवली आहे.
सिडनी कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी बुमराहला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. त्यामुळे विराट कर्णधार बनला.
दुखापतीमुळे बुमराहने विराट सोबत चर्चा करुन मैदान सोडले.
विराट कोहली टेस्ट मध्ये भारतातील सगळ्यात यशस्वी कर्णधार राहीला आहे. 2022 पर्यंत त्याने हा पदभार सांभाळला होता.
जानेवारी 2022 मध्ये दक्षिण अफ्रीकाविरुद्ध 2-1 अशा पराभवानंतर विराटने कर्णधार पद सोडले.
विराटने जरी कर्णधारपद सोडले असले तरी तो मैदानावर आक्रमण असतो तसेच इतर खेळाडूंना प्रोत्साहीत करतो.