क्रिकेट जगतातून मोठी बातमी समोर येत आहे.

विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त!

Published by: विनीत वैद्य
Image Source: PTI

विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Image Source: PTI

इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने ही मोठी घोषणा केली आहे.

Image Source: PTI

कोहलीने इंस्टाग्रामवर एका पोस्टद्वारे कसोटीतून निवृत्तीची माहिती दिली.

Image Source: PTI

अलिकडेच रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले.

Image Source: PTI

रोहितच्या निवृत्तीच्या पाच दिवसांनंतर,

Image Source: PTI

विराट कोहलीनेही क्रिकेटच्या सर्वात जुन्या फॉरमॅटला निरोप दिला.

Image Source: PTI

अशाप्रकारे, या स्टार फलंदाजाच्या 14 वर्षांच्या प्रदीर्घ युगाचा अंत झाला आहे.

Image Source: PTI

अखेर विराट कोहलीने कटू निर्णय घेतलाच

Image Source: PTI