लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 स्पर्धा खूप खास ठरणार आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: facebook

या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.

Image Source: faceboook

क्रिकेटचे सामने टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवले जाणार आहेत.

Image Source: PTI

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने क्रिकेटसाठी नियमावली तयार केली आहे.

Image Source: PTI

यामध्ये एकूण 90 खेळाडूंचा समावेश करण्यात येणार आहे.

Image Source: PTI

एकूण 6 संघ लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 स्पर्धेत सहभागी होतील.

Image Source: PTI

प्रत्येक संघात 15 खेळाडू असतील.

Image Source: PTI

ऑलिम्पिक 2028 चा यजमान देश म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाला थेट क्रिकेटच्या सामन्यात प्रवेश दिला जाऊ शकतो.

Image Source: PTI

अमेरिकेला थेट प्रवेश मिळाला तर उर्वरित 5 संघ हे त्यांच्या रँकिंग पात्रतेनुसार स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.

Image Source: PTI

पुरुष T20 रँकिंगनुसार सध्या भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज या टॉप 5 संघांमध्ये आहेत.

Image Source: PTI

तर महिला T20 रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत,न्यूझीलंड, आणि दक्षिण आफ्रिका हे पाच क्रमांकाचे संघ आहेत.

Image Source: PTI