आज वानखेडे स्टेडियमवर एक रोमांचक सामना रंगणार आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुध्द होणार आहे.

Image Source: ABP Network

एकीकडे मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा, तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली या दोन्ही संघाचे चाहते उत्सुकतेने या सामन्याकडे पाहत आहेत.

Image Source: ABP Network

वानखेडे स्टेडियमवर एकूण 117 सामने झाले आहे.

Image Source: ABP Network

पहिल्या गोलंदाजी करणाऱ्या संघाचा वर्चस्व अधिक राहीला आहे.

Image Source: ABP Network

पहिल्या फलंदाजी करणाऱ्या संघाने 54 वेळा विजय मिळवला आहे.

Image Source: ABP Network

वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक धावा 235 चा आरसीबी एमआयविरुद्ध आहे.

Image Source: ABP Network

2015 मध्ये आरसीबीसाठी 59 चेंडूत नाबाद 133 धावा करून एबी डिव्हिलियर्सने या मैदानावर सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नोंदवली आहे.

Image Source: PTI

गोलंदाजीच्या बाबतीत, सर्वोत्तम कामगिरी हरभजन सिंग (MI) एमआयकडून सीएसकेविरुद्ध आहे. 18 धावांत 5 बळी घेतले आहेत.

Image Source: IPL

सामन्यादरम्यान मुंबईचे तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस राहील.

Image Source: ABP Network