क्रिकेटपटू, खेळासोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत असतात.

Published by: जयदीप मेढे
Image Source: ABP Network

अशा काही क्रिकेटपटूंविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी स्पोर्ट्स अँकर सोबत विवाह केला आहे

Image Source: ABP Network

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन

भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्सचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनसोबत विवाह केला आहे.

Image Source: Instagram

मार्टिन गप्टिल आणि लॉरा मॅकगोल्ड्रिक

न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल याची पत्नी लॉरा मॅकगोल्ड्रिक एक व्यावसायिक पत्रकार आणि रिपोर्टर आहे. ती विविध क्रीडा कार्यक्रमांत सहभागी होते.

Image Source: Instagram

शेन वॉटसन आणि ली फर्लांग

ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसनने ली फर्लांगसोबत लग्न केले आहे. ली फर्लांग स्पोर्ट्स अँकर, मॉडेल, टीव्ही प्रेझेंटर आणि लेखिका आहे.

Image Source: Instagram

बेन कटिंग आणि इरिन हॉलंड

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू बेन कटिंगची पत्नी इरिन हॉलंड एक मॉडेल आणि टीव्ही प्रेझेंटर आहे.

Image Source: Instagram

स्टुअर्ट बिन्नी आणि मयंती लँगर

भारताचा माजी क्रिकेटपटू रोजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी आहे. स्टुअर्टने मयंती लँगर ही एक नामांकित स्पोर्ट्स जर्नालिस्ट सोबत विवाह केला आहे.

Image Source: Instagram