शिखर धवन आणि बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले पंडित धीरेन्द्र शास्त्री हे दोघी क्रिकेट खेळताना दिसत आहे.

Published by: जयदीप मेढे

शिखर धवनने स्वत:च्या सोशल मिडिया अकाउंटवरुन व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे.

ज्यामध्ये पंडित धीरेन्द्र शास्त्रींसोबत, शिखर धवन क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहे.

Image Source: Instagram

धवनच्या या व्हिडिओला अनेक फॅन्सनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Image Source: Instagram

धवनच्या आध्यात्मिक प्रवासाची प्रशंसा देखील केली आहे.

Image Source: Instagram

मात्र, काही सोशल मीडिया युजर्सनी त्याला ट्रोल देखील केलं आहे.

Image Source: Instagram

शिखर धवनने ऑगस्ट 2024मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

Image Source: Instagram

त्याचबरोबर तो IPL मधूनही निवृत्ती घेतली आहे.

Image Source: Instagram

IPL 2024मध्ये पंजाब किंग्सकडून शिखर धवन शेवटचं IPL खेळला होता.

Image Source: Instagram

IPL 2024च्या हंगामात त्याने 5 सामन्यांत 152 धावा केल्या होत्या.

Image Source: Instagram