बॉर्डर - गावस्कर 2 री कसोटी एडिलेड ओव्हल मैदानात खेळली जाणार.
abp live

बॉर्डर - गावस्कर 2 री कसोटी एडिलेड ओव्हल मैदानात खेळली जाणार.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: facebook
abp live

हा सामना 6 डिसेंबरला होणार.

Image Source: facebook
abp live

भारताचा हा 5 वा डे-नाईट सामना असणार.

Image Source: facebook
abp live

या सामन्यात पिंक बॉलचा वापर होणार आहे.

Image Source: facebook
abp live

विराट कोहलीने डे-नाईट पिंक बॉल कसोटीत सर्वाधिक भारताकडून रन्स केले आहे.

Image Source: facebook
abp live

रोहित शर्माची फलंदाजीची शैली आणि फटकेबाजी उल्लेखनीय आहे.

Image Source: facebook
abp live

श्रेयस अय्यरने सुरुवातीच्या फळीत भारताला मजबूत आधार दिला होता परंतु यावेळेस तो या टीममध्ये नाही.

Image Source: facebook
abp live

अजिंक्य राहणे फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे परंतु या स्क्वाड मध्ये त्याला स्थान मिळाले नाही.

Image Source: facebook
abp live

पिंक बॉलच्या स्विंग आणि वेगाशी जुळवून घेण्यात सक्षम ठरणारा चेतेश्वर पुजारा या वेळेस टीममध्ये नाही.

Image Source: facebook