भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: @BCCI | Social Media X

भारताला विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य मिळाले होते, परंतु भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली.

Image Source: @BCCI | Social Media X

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली.

Image Source: @BCCI | Social Media X

या सामन्यात भारतीय संघाला 25 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

Image Source: @BCCI | Social Media X

24 वर्षांनंतर भारतीय संघाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभवचा सामना करावा लागला.

Image Source: @BCCI | Social Media X

यापूर्वी वर्ष 2000 साली दक्षिण आफ्रिकेने भारताला दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत हरवले होते.

Image Source: @BCCI | Social Media X

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामन्यासाठीच्या पात्रतेच्या दृष्टीनेही भारतासाठी हा सामना खूपच महत्त्वाचा होता.

Image Source: @BCCI | Social Media X

मुंबई कसोटीत भारताचे 11 खेळाडू: रोहित शर्मा (कप्तान), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, आकाश दीप.

Image Source: @BCCI | Social Media X

मुंबई कसोटीत न्यूजीलैंडचे 11 खेळाडू: टॉम लैथम (कप्तान), डेवोन कॉन्वे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डेरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मैट हेनरी, ईश सोढ़ी, एजाज पटेल, विलियम ओरोर्के.

Image Source: @BLACKCAPS | Social Media X