किवी संघाने भारताला 3-0 अशा व्हाईटवॉश करत विजय मिळवला.
भारतीय संघाची पुढची T20 मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली जाणार.
या मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
सूर्याला T20 फॉरमॅटचा कायमस्वरूपी कर्णधार बनवण्यात आले आहे.
या दौऱ्यात व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून भूमिका पार पाडणार आहेत.
मालिका वेळापत्रक -
पहिला T20- 08 नोव्हेंबर, डर्बन
दुसरा T20 – 10 नोव्हेंबर, गकबेराह
तिसरा T20 – 13 नोव्हेंबर, सेंच्युरियन
चौथा T20 – 15 नोव्हेंबर, जोहान्सबर्ग
T20 मालिकेसाठी भारतीय संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार विष्णोई, अविनाश खान, विजयकुमार खान, यश दयाल.
T20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघ - एडेन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमैन, गेराल्ड कोएट्जी, डोनोवन फरेरा, रीजा हेंड्रिक्स, मार्को जेन्सन, हेनरिक क्लासेन, पैट्रिक क्रूगर, केशव महाराज, डेविड मिलर, मिहलाली मपोंगवाना, नकाबा पीटर, रयान रिकेलटन, एंडिले सिमलेन, लूथो सिपाम्ला (तिसरा आणि चौथा टी-20), ट्रिस्टन स्टब्स