हार्दिक पांड्या आणि प्राची सोळंकी यांच्या अफेअरच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. प्राची सोळंकी एका पोस्टमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. हार्दिक पांड्यासोबत फोटो पोस्ट केल्यानंतर प्राची चर्चेत आली प्राची सोळंकी आणि हार्दिक पांड्या यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या पांड्या कुटुंबियांचे आणि प्राची यांचे चांगले संबंध आहेत. प्राचीनं हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले प्राचीने फोटो पोस्ट करताच दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या प्राची प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. त्यामध्येच प्राचीने केलेल्या पोस्टमुळे अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या प्राची आणि हार्दिक एकमेंकांना डेट करत नाहीत. प्राची हार्दिक पांड्याची फॅन आहे. पोस्टमध्ये तसा तिने उल्लेख केलाय