रोहितने कटकमध्ये इंग्लंडविरुद्ध 76 चेंडूत हे शतक झळकावले.
रोहित शर्माने 90 चेंडूत 119 धावा काढल्या.
रोहित शर्माचे इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांमध्ये हे तिसरे शतक आहे.
एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके विराट कोहली (50) आणि सचिन तेंडुलकर (49) यांच्या नावाने आहे .
रोहित शर्माच्या खराब फॉर्ममुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात होते.
पण या शतकामुळे रोहित शर्माचे मनोबल वाढले.
रोहित अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शेवटचे शतक झळकावले होते.
त्याने हे शतक 11 ऑक्टोबर 2023 च्या विश्वचषकात झळकावले होते.