लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं.

Image Source: facebook

प्रसिद्ध क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Image Source: facebook

संझगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Image Source: facebook

पेशानं सिव्हिल इंजिनीयर असलेले संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर कार्यरत होते.

Image Source: facebook

पण क्रिकेट आणि मराठी साहित्यातल्या रुचीनं त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला.

Image Source: facebook

मराठी क्रिकेट रसिकांनी त्यांच्या लिखाणाला नेहमीच पसंतीची दाद दिली.

Image Source: facebook

द्वारकानाथ संझगिरी हे स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख बनवली.

Image Source: facebook

द्वारकानाथ संझगिरी हे स्तंभलेखक, लेखक, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता आणि संगीत कार्यक्रमाचे सादरकर्ते होते.

Image Source: facebook

जवळपास पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी अनेक मासिकं आणि वर्तमानपत्रांसाठी त्यांनी प्रादेशिक भाषांमध्ये स्तंभलेखन केलं.

Image Source: facebook

द्वारकानाथ संझगिरी यांच्या जाण्यानं क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.

Image Source: facebook