अंतिम सामन्यात भारत न्यूझीलंडसोबत स्पर्धा करेल.
मोहम्मद शमीने आतापर्यंत भारतासाठी उत्तम कामगिरी केली आहे.
यादरम्यान शमीबद्दल एक वाद उद्भवला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमुळे शमीने रोजा ठेवला नाही.
यामुळे शमीला मुस्लीम धर्मगुरुकडून टीकेचा सामना करावा लागत आहे.
मौलाना साजिद रशीदी यांनी शमीवर प्रतिक्रिया दिली आहे.
मौलाना रशीदी म्हणतात की शमी एक सेलिब्रिटी असल्याने लोक त्याच्यावर टीका करत आहे.
मौलाना रशीदी म्हणतात की शमीने रोजा ठेवला आहे की नाही, ही त्याची वैयक्तिक बाब आहे.
मौलाना रशीदी म्हणतात की शमीने रोजा ठेवला आहे की नाही, ही त्याची वैयक्तिक बाब आहे.