तर 25 मे ला अंतिम सामना असेल.
टाटा आयपीएल 2025, ला वेळ असला तरी याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे.
सर्व संघाचे मालक आपापली रणनीती बनवत आहेत.
आकाश अंबानी आणि काव्या मारन या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे फोटो Betway SA20 च्या अंतिम सामन्या वेळी काढलेले आहेत.
एमआई केप टाऊन टीमने पहिल्या डावात 181/8 धावा केल्या होत्या.
182 धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स ईस्टर्न केप संघ अवघ्या 105 धावांवर सर्वबाद झाला.
या सामन्यात एमआई केपटाऊन टीमने 76 धावांनी विजय मिळवला.
या फोटोंवर चाहत्यांचा सोशल मीडियावर मिश्किल प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत.