मंगळवारी कोलकाता नाइट राइडर्स (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्सची (RR) मॅच झाली.

Image Source: Instagram/kkriders

सुनील नरेनने उत्तम खेळी करत 56 चेंडूमध्ये 109 धावा काढल्या.

राजस्थानला 223 धावाचे आव्हान दिले.

राजस्थानला 223 धावाचे आव्हान दिले.

Image Source: Instagram/iamsrk

पण अगदी शेवटच्या चेंडूवर कोलकाता नाइट राइडर्सकडून ही मॅच हातातून निसटली.

2 गडी राखून राजस्थान रॉयल्सने हा सामना आपल्या बाजूने वळवला.

Image Source: Instagram/rajasthanroyals

जोस बटलरने नाबाद 60 चेंडूमध्ये 107 धावा करून राजस्थान रॉयल्सला विजय मिळवून दिला.

शाहरुख खान संपूर्ण वेळ आपल्या टीम ला सपोर्ट करत होता.

शाहरुख खान संपूर्ण वेळ आपल्या टीम ला सपोर्ट करत होता.

Image Source: Instagram/kkriders

पण आपली टीम मॅच हारल्यावर शाहरुख खान भाऊक झाला.

Image Source: twitterx

शाहरुख खानचा हा भाऊक फोटो आता सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय

Image Source: ईनस्तगरां/iamsrk

किंग खानला रडतान बघून त्याचा चाहतावर्ग ही नाराज झालाय.

किंग खानला रडतान बघून त्याचा चाहतावर्ग ही नाराज झालाय.

Image Source: Instagram/iamsrk

Thanks for Reading. UP NEXT

सरफराजचं पहिल्याच सामन्यात अर्धशतक!

View next story