भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला 106 धावांनी (Ind vs Eng) (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

लोळवून 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

भारताकडून दुसऱ्या डावातही जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने भेदक गोलंदाजी करत, (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

इंग्लंडच्या फलंदाजाना गुंडाळण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

दुसऱ्या डावात बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

त्यामुळे भारताच्या 399 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा दुसऱा डाव 292 धावांवर आटोपला. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

त्यामुळे भारताने चौथ्या दिवशीच ही कसोटी आपल्या खिशात टाकली.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयासाठी इंग्लंडसमोर 399 धावांचे आव्हान होते. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

मात्र, त्यांचा दुसरा डाव 292 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने सर्वाधिक 73 धावांची खेळी साकारली. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

भारताकडून जसप्रीत बुमराह याने या कसोटीत 9 विकेट्स घेतले. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

पहिल्या डावात त्याने 6 गडी बाद केले. तर, दुसऱ्या डावात तीन गडी बाद केले. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात 3 गडी बाद करत बुमराहाला चांगली साथ दिली.(Photo Credit : PTI)

Thanks for Reading. UP NEXT

मयंक अग्रवालवर विमानातून प्रवास करताना विषप्रयोगाचा प्रयत्न

View next story