Image Source: (Photo Credit : PTI)

काही दिवसांतामध्ये भारतामध्ये आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

त्याआधीच आरसीबीसाठी खूशखबर समोर आली आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस भन्नाट फॉर्मात आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेत फाफ डु प्लेसेस याने गोलंदाजांची धुलाई केली. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

अवघ्या 5.4 षटकात टार्गेट पूर्ण करत आयपीएलचा ट्रेलर दाखवला. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

हा सामना पावसामुळे प्रभावित झाला होता. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

पण फाफ याने केलेल्या फलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकली. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

आरसीबीच्या चाहत्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेत पावसाने सामना प्रभावित झाला होता. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

डीएलएसच्या नियमांनुसार, हा सामना फक्त 8 -8 षठकात खेळवण्यात आला. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

मुंबई इंडियन्स केपटाऊन संघाने प्रथम फलंदाजी करताना आठ षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात 80 धावा केल्या. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

फाफ डु प्लेलिसच्या जोहानसबर्ग सुपर किंग्स संघाला 8 षटकात 81 धावांचे आव्हान मिळाले होते. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

फाफच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर 5.4 षटकात हे आव्हान सहज पार करण्यात आले.(Photo Credit : PTI)