Image Source: (Photo Credit : PTI)

दिल्लीमार्गे सुरतला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात मयंकने कट रचल्याचा आरोप,(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

करत पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

विमानात त्याच्या सीटवर ठेवलेल्या पाऊचमधून त्याने पाणी समजून एक पेय प्यायले.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

भारतीय क्रिकेटपटू मयंक अग्रवालने फ्लाइटमध्ये आजारी पडल्यानंतर;(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

विमानात त्याच्या सीटवर ठेवलेल्या पाऊचमधून त्याने पाणी समजून एक पेय प्यायले. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

ते प्यायल्यानंतर तो आजारी पडला,त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे समजते. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर असलेला सलामीवीर मयंक सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

कर्नाटकचे कर्णधार म्हणून त्याने त्रिपुराविरुद्धच्या दोन्ही डावात 51 आणि 17 धावा केल्या, (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

त्यानंतर तो संघाच्या पुढील सामन्यासाठी जात असताना हा प्रकार घडला.(Photo Credit : PTI)