टी 20 विश्वचषकासाठी आयसीसीनं युवराज सिंह याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

विश्वविजेत्या युवराजला आयसीसीनं यंदाच्या टी20 वर्ल्डकपचा ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केले आहे.

2007 च्या टी 20 विश्वचषकात युवराज सिंह यानं शानदार कामगिरी केली होती.

युवराजनं इंग्लंडविरोधात एकाच षटकात सहा षटकार मारण्याचा भीमपराक्रम केला होता.

2007 टी 20 विश्वचषकावर भारताने नाव कोरलं होतं.

यामध्ये युवराजचा सिंहाचा वाटा होता.

यामध्ये युवराजचा सिंहाचा वाटा होता.

फलंदाजी आणि गोलंदाजीत युवराजनं अमुलाग्र योगदान दिलं होतं.

युवराज सिंह याचा आयसीसीनं आता सर्वात मोठा सन्मान केलाय.

त्याला टी20 विश्वचषकाचा ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केलेय.

याआधी धावपटू उसेन बोल्ट यालाही ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आलं.