आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये या वर्षात सर्वाधिक धावा आणि बळी घेणारे क्रिकेटपटू ज्यामध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत तो भारतीय फलंदाज शुभमन गिल 2,123 धावा त्यानंतर नंबर येतो न्यूझीलंडचा डेरील मिचेल 1,1956 धावा त्यानंतर क्रमांक लागतो तो आपल्या भारतीय फलंदाज विराट कोहली 1,934 धावा त्याखालोखाल नंबर आहे रोहित शर्मा 1,795 धावा आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये या वर्षात सर्वाधिक बळी घेणारे क्रिकेटपटू रवींद्र जडेजा - 66 विकेट त्यानंतर नंबर येतो तो भारतीय गोलंदाज कुलदीप यादव - 63 त्यानंतर येतो आयर्लंडचा मार्क एडेर - 59 विकेट त्यानंतर स्थान पटकावले आहे ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कने - 59 विकेट त्यानंतर येतो तो भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज -58 विकेट