Image Source: (Photo Credit : PTI)

पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील हैदराबाद कसोटीमध्ये, भारताला (IND vs ENG) पराभवाचा सामना करावा लागला. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा 28 धावांनी पराभव केला. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पहिल्या तीन दिवसांपर्यंत भारतीय संघाचे वर्चस्व होतं.(Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

पण ओली पोपच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने पलटवार केला. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

पहिल्या डावात 190 धावांच्या आघाडीनंतर मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा निराश झाला. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

हैदराबाद कसोटी सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कुठे चूक झाली. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

त्याबाबत सांगितलं. 230 धावांच्या आव्हान कठीण नव्हते, (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

त्याबाबत सांगितलं. 230 धावांच्या आव्हान कठीण नव्हते, (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

पण संघाकडून चूक झाली, अशी प्रतिक्रिया रोहित शर्मा याने दिली आहे. (Photo Credit : PTI)

Image Source: (Photo Credit : PTI)

सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला की,चार दिवसांच्या कसोटी सामन्यात नेमकी कुठे चूक झाली, हे शोधणं कठीण आहे.(Photo Credit : PTI)