गाईच्या तुपात व्हिटामीन ए, डी , के , ई, कॅल्शिअम भरपूप प्रमाणात असते.

आयुर्वेदात जुनं तूप जास्त गुणकारी मानले जाते.

गर्भवती महिलांना नियमीत तूप दिल्यास फायदेशीर ठरते.

गाईचे तूप प्रमाणात खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

तुपामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमच्या शरीरातील सूज कमी होते.

तुपाने बॅक्टेरियावर मात करता येते.

तूप आतड्यांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही तूपाचे सेवन करावे.

नियमीत तूप खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते.