जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये कंडोमचा वापर होतो.

अनेक सामाजिक संस्था कंडोमच्या वापराबाबत जनजागृतीही करत आहेत.

कंडोम जगभरातील मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध आहे.

पण, तुम्हाला माहितीय का? काही देश असे आहेत, जिथे कंडोमच्या वापरावर बंदी आहे.

नायजेरियामध्ये कंडोमच्या वापरावर बंदी आहे

फिलिपिन्समध्येही कंडोमची विक्री करण्यावर बॅन आहे

इंडोनेशियामध्येही कंडोमवर बंदी आहे

अफगाणिस्तानातही कंडोमच्या वापरावर बंदी आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर कोरियातही कंडोमच्या वापरावर बंदी आहे.

जाम्बियामध्येही कंडोम वापरण्यावर बंदी आहे

Thanks for Reading. UP NEXT

काय आहे विराटच्या फिटनेसचं रहस्य?

View next story