क्रिकेटच्या मैदानातील विराटची खेळी हा खरचं वाखडण्याजोगी आहे.



या सगळ्याचं श्रेय विराट त्याच्या फिटनेसला देतो.



जाणून घेऊया विराटच्या फिटनेसचं रहस्य.



विराट लो कार्बोहायड्रेटवाले पदार्थ खातो.



त्याच्या जेवणात प्रोटीनचे प्रमाण अधिक असते.



यामध्ये तो सोया प्रॉडक्ट्स आणि टोफूचं जास्त प्रमाणात सेवन करतो.



तसेच कोहली शिजवलेल्या भाज्या देखील भरपूर प्रमाणात खातो.



याशिवाय विराट कोहली त्याच्या डाएटमध्ये मॉक मीट आणि डिम समचा देखील समावेश करतो.



मॉक मीट एक प्रकराचं शाकाहारी फूड आहे.



विराट कोहली दूध किंवा डेअरी प्रॉडक्ट्सचा आहारात कमी प्रमाणात समावेश करतो.



Thanks for Reading. UP NEXT

काय आहे खासियत ICC विश्वचषकाच्या ट्रॉफीची?

View next story