भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामना रंगला.



अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर हे दोन्ही संघ आमने - सामने आलेत.



पण ज्यासाठी हा संपूर्ण खेळ सुरुये, त्या ICC च्या ट्रॉफीची काय खासियत आहे?



ही ट्रॉफी लंडनच्या 300 वर्ष पूर्वी कंपनीद्वारे बनवण्यात आलीये.



विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला 1999 आणि 2003 मध्ये ओरिजनल ट्रॉफी देण्यात आली होती.



त्यानंतर 2007 मध्ये विजेत्या संघाला हुबेहुब ट्रॉफी देण्यात आली होती.



ओरिजनल आणि सध्याच्या ट्रॉफीमध्ये फक्त एकच फरक आहे.



ही ट्रॉफी सोनं आणि चांदीपासून तयार झाली आहे. याच्या मधोमध पृथ्वीची प्रतिमा आहे.



तसेच यावर फलंदाजी आणि गोलंदाजीचं देखील प्रतीक आहे.



Thanks for Reading. UP NEXT

'हे' आहेत ऑस्ट्रेलियाचे सर्वात प्रसिद्ध पदार्थ...

View next story