तेलंगणा राज्यात कापसाचे दर पाच हजारांवर, शेतकरी आक्रमक



कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा खर्चही निघणं कठीण झालं आहे.



पावसामुळं अनेक ठिकाणी पिकांमध्ये पाणी साचलं होतं. याचा मोठा फटका कापसासह अन्य पिकांना बसला होता. त्यामुळं उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.



दर कमी झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.



कापसाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत.



राज्य सरकारनं कापसाचा दर 15 हजार रुपये प्रतिक्विंटल करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.



महाराष्ट्रातही कापसाच्या दरात मोठी घसरण झाली आहे.



अचानक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकी आणि कापसाचा उठाव कमी झाल्यानं दर पडल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.



महाराष्ट्रातही कापसाच्या दरात घसरण झाली



कापसाचे दर कमी झाल्यानं शेतकरी चिंतेत