देशात सध्या कोरोना व्हायरस पुन्हा एकदा वेगाने पसरताना दिसत आहे. अद्यापही अनेक लोक कोरोनाला बळी पडत आहे.

देशात आज कोरोना व्हायरसच्या 1573 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 10,981 वर पोहोचला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी कोरोनाची नवीन आकडेवारी जाहीर केली आहे.

देशात मागील 24 तासांत चार जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून देशात दररोज एक हजारहून अधिक कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासात 1,573 नवीन कोरोनाव्हायरस प्रकरणे नोंदली गेली आहे.

केरळमध्ये चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे देशातील एकूण कोरोना मृतांची संख्या 5,30,841 वर पोहोचली आहे.

देशात एकूण 4,41,65,703 कोटी रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

देशात आज नोंद झालेल्या नवीन कोरोनाबाधितांची संख्या सोमवारच्या तुलनेनं कमी आहे.

सोमवारी देशात 1805 रुग्ण तर मंगळवारी 1573 रुग्ण आढळले.

कालपेक्षा आज आढळलेल्या रुग्णांमध्ये 232 रुग्णांची घट झाली आहे.