देशात कोरोनाचा संसर्ग घटचाना दिसत आहे मात्र धोका कायम आहे. देशात आज 214 नवीन रुग्ण आढळले आहेत.

शुक्रवारी ही संख्या 228 होती त्यामुळे आज रुग्ण संख्येत 14 रुग्णांची घट झाली आहे.

देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण घटताना दिसत असेल तरी, कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे.

जगभरात कहर माजवणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या XBB आणि BF.7 या सब-व्हेरियंटचे रुग्ण देशात वाढताना दिसत आहे.

देशात सध्या XBB व्हेरियंटचे सात, BF.7 व्हेरियंटचे पाच रुग्ण आढळले आहेत.

इतकंच नाही तर BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले आहेत.

जगभरात मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढवणाऱ्या बीएफ.7 आणि एक्सबीबी.1.5 व्हेरियंटचे भारतातही शिरकार झाला आहे.

भारतात बीएफ.7 व्हेरियंटचे सात आणि एक्सबीबी.1.5 व्हेरियंटचे सात आणि BF.7 व्हेरियंटचे पाच रुग्ण आढळले आहेत.

अमेरिकेत XBB व्हेरियंट आणि चीन, जपानमध्ये BF.7 व्हेरियंटचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

रिपोर्टनुसार, कोरोना रुग्णांमध्ये मागील काही महिन्यामध्ये आढळलेल्या खालील प्रमाणे लक्षणे दिसून आली.