कोरोनाव्हायरस



पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BF.7 च्या चार रुग्णांची नोंद



सर्वजण अमेरिकेतून आले आहे



अमेरिकेतून परतलेल्या चार लोकांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमुळे त्यांना कोरोनाव्हायरसची लागण



सर्वांना ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BF.7 ची लागण



चारही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं



चार जणांपैकी तीन जण नादिया जिल्ह्यातील आहेत



एक व्यक्ती बिहारचा रहिवाशी आहे



सध्या तो कोलकात्यात राहतो.



परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष नजर



नव्या वर्षात कोरोनाच्या धोक्याबाबत इशारा दिला