जेजुरीत पौष पोर्णिमेनिमित्त गाढवांचा बाजार भरला चार कोटींपेक्षा जास्त किंमतची उलाढाल झाली गाढवांच्या पारंपारिक बाजारात काटेवाडी, गावठी आणि विविध प्रकारचे हजारो गाढवे दाखल पौष पौर्णिमेला जेजुरीच्या खंडेरायाची यात्रा असते याच दिवशी गाढवांचा बाजाराचा मुख्य दिवस असतो. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशमधून गाढवे विक्रीस येतात दहा हजार रुपयांपासून ते एक लाख वीस हजारापर्यंत भाव बाजारात दोन हजारापेक्षा जास्त गाढवे आली होती चार कोटी पेक्षा जास्त उलाढाल या बाजारात झाली बाजारामध्ये गाढवाचे दात, रंग पाहून त्याची किंमत ठरविली जाते.