देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ आज देशात 288 नवीन कोरोनाबाधितांची नोंद गेल्या 24 तासांत चार कोरोना रुग्णांचा मृत्यू दरम्यान देशात XBB व्हेरियंटचे दोन नवे रुग्ण आढळले आता देशात XBB व्हेरियंटचे सात रुग्ण आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2503 वर पोहोचली देशात आज 288 रुग्णांची नोंद रुग्णसंख्येत 100 रुग्णांची वाढ झाली आहे. छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये XBB व्हेरियंटच्या नवीन दोन रुग्णांची नोंद गुजरातमध्ये तीन आणि कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळले