केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 842 कोरोनाबाधित सापडले आहेत आणि सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.