देशात पुन्हा एकदा दोन हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यासोबतच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे.

कोरोनाबाधितांची संख्या आदल्या दिवसाच्या तुलनेत घटली असली, तरी दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळणे, ही चिंताजनक बाब आहे.

देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 678 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

काल देशात 2,786 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे तुलनेनं 108 रुग्णांची घट झाली आहे.

देशातील मागील काही दिवसांतील आकडेवारी पाहता कोरोना संसर्गात चढउतार पाहायला मिळत आहे.

शास्त्रज्ञांना कोरोनाच्या ओमिक्रॉन या संसर्गजन्य प्रकाराने नवे व्हेरियंट सापडले आहेत.

चीनमध्ये शास्त्रज्ञांना ओमिक्रॉन दोन नवीन सबव्हेरियंट BF.7 आणि BA.5.1.7 आढळून आले आहेत.

हे दोन्ही सबव्हेरियंट अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पुन्हा कोरोना लाटेचा धोका वर्तवण्यात येत आहे.

देशात आतापर्यंत 4 कोटी 46 लाख 23 हजार 997 रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

यापैकी 5 लाख 28 हजार 857 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर इतर रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.