केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात 2 हजार 424 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.