कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आहे.
ABP Majha

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक चांगली बातमी आहे.

देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या एक हजारांवर पोहोचली आहे, तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ABP Majha

देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या एक हजारांवर पोहोचली आहे, तर नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात गेल्या 24 तासांत 1997 रुग्ण आढळले आहेत.
ABP Majha

देशात गेल्या 24 तासांत 1997 रुग्ण आढळले आहेत.

आदल्या दिवसाच्या तुलनेत 503 रुग्णांची संख्या कमी झाली आहे. देशात काल 2500 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.
ABP Majha

आदल्या दिवसाच्या तुलनेत 503 रुग्णांची संख्या कमी झाली आहे. देशात काल 2500 नव्या रुग्णांची नोंद झाली होती.

ABP Majha

इतकंच नाही तर मे महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या दोन हजारांच्या खाली पोहोचली आहे. या आधी 23 मे 2022 रोजी 1675 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

ABP Majha

देशातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येतही सुमारे दोन हजार रुग्णांची मोठी घट झाली आहे.

ABP Majha

देशात सध्या 30 हजार 362 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. काल ही संख्या 32 हजार 282 इतकी होती.

ABP Majha

गेल्या 24 तासांत नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोनाबळींचा एकूण आकडा 5 लाख 28 हजार 754 वर पोहोचला आहे.

ABP Majha

आतापर्यंत देशात 4 कोटी 46 लाख 6 हजार 460 रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.