केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केली आहे.
ABP Majha

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची नवीन आकडेवारी जारी केली आहे.

देशात 3011 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ABP Majha

देशात 3011 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग कायम आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोविड-19 रुग्णांमध्ये 364 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे.
ABP Majha

देशात कोरोना विषाणूचा संसर्ग कायम आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोविड-19 रुग्णांमध्ये 364 रुग्णांची घट नोंदवण्यात आली आहे.

आज 10 कोरोनाबळींची संख्या वाढली आहे. काल 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज ही संख्या 28 वर पोहोचली आहे.
ABP Majha

आज 10 कोरोनाबळींची संख्या वाढली आहे. काल 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज ही संख्या 28 वर पोहोचली आहे.

ABP Majha

देशात कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावात घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.

ABP Majha

रविवारी दिवसभरात देशात 3011 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 कोटी 45 लाख 97 हजार 498 झाली आहे.

ABP Majha

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 36 हजार 126 वर पोहोचली आहे.

ABP Majha

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवासांपासून चढ-उतार होत असलेल्या कोरोना रूग्णसंख्येत आज घट झालीय.

ABP Majha

मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबईत 102 कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद झाली आहे, तर 107 रूग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे.

ABP Majha

एका कोरोना बाधित रूग्णाचा आज मृत्यू झालाय. कालच्या तुलनेत आज मुंबईतील रूग्णसंख्येत घट आहे. काल मुंबईत 130 रूग्णांची नोंद झाली होती.