भारतात कोरोनाचा संसर्गात मोठी घट झाली आहे देशात गेल्या 24 तासांत 913 नवे कोरोनाबाधित आढळले असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे काल 1096 नवीन रुग्ण आणि 81 जणांचा मृत्यू झाला देशात आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 21 कोटा 358 जणांचा मृत्यू झाला आहे रविवारी दिवसभरात देशात 1 हजार 316 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 597 झाली आहे कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख हजार 821 झाली आहे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 13 हजारांच्या खाली पोहोचली आहे सध्या देशात 12,597 रुग्ण उपचाराधील आहेत 18 एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदा भारतात 1,000 पेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यापूर्वी 18 एप्रिल 2020 रोजी 991 रुग्णांची नोंद झाली होती.