जगभरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहायला मिळत असताना देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे, ही दिलासादायक बाब आहे.

आज देशात 131 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

शुक्रवारी देशात 145 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. म्हणजे कालच्या तुलनेत आज 14 रुग्णांची घट झाली आहे.

देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून देशात 4,46,81,781 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

देशव्यापी कोरोना लसीकरणात 220 कोटीहून अधिक कोरोना लसी देण्यात आल्या आहेत.

देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा चार कोटींच्या पार गेला आहे.

आतापर्यंत देशात एकूण 4,46 हून अधि जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

देशात गेल्या 24 तासांत 131 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.

सध्या देशात 1,940 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत कोरोना विषाणूने 5 लाख 30 हजारांहून अधिक रुग्णांचा बळी घेतला आहे.