प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी स्कोडाची नवी कार लाँच



स्कोडा स्लाव्हिया (Slavia) असं या कारचं नाव



स्कोडाची प्रसिद्ध कार ऑक्टाव्हिया RS प्रमाणे लूक



150 बीपीएच पॉवर आणि 250 एनएम पीक टॉर्क जनरेट करणारी या स्कोडा स्लाव्हिया 1.5 TS ही एकमेव कार



सध्या बाजारात एक उत्तम स्पोर्ट सीडॅन कारचा पर्याय



कार मॅन्युअल आणि 7 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स अशा दोन पर्यायांसह उपलब्ध



कारमध्ये 1.0 लीटर टीएसआय पेट्रोल आणि 1.56 लीटर सीएसआय पेट्रोल इंजिन



कारच्या स्पीडचा विचार करता 8.8 सेकंदमध्ये ही कार 0-100 किमी इतका स्पीड पकडू शकते.