सोनाली बेंद्रे 'DID लिटिल मास्टर्स सीझन 5' ची जज म्हणून टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहे.



जुलै 2018 मध्ये कर्करोग झाल्याचे निदान झाल्यानंतर सोनालीने 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' शो सोडला होता.
आता ती चार वर्षांनी परतली आहे.


सोनाली म्हणते, सध्या या Reality शोमध्ये जज होण्याचा आनंद घेण्याचा तिचा हेतू आहे.



सोनाली म्हणते, रिअ‍ॅलिटी शो शारीरिकदृष्ट्या खूप हेकटिक असतो आणि त्यासाठी अनेक तास शूटिंग करणे अपेक्षित असते



सोनालीला वाटते की, आता ती बरी आहे. आता पुन्हा शो मध्ये जाण्यासाठी तयार आहे



सोनाली म्हणते, होय, चार वर्षांचा विराम मिळाला आहे, पण मी परत आले आहे.”



मौनी रॉय आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझासोबत सोनाली या शोला जज करणार आहे.