मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळाली.


मुंबईत केवळ 29 नवे रुग्ण समोर


तर 31 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.


मुंबईत सध्या 315 सक्रीय रुग्ण आहेत.


राज्याचा विचार करता 97 नवे कोरोनाबाधित


मागील 24 तासांत राज्यात 251 रुग्णांनी कोरोनावर केली मात


देशातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली आहे.


रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणं अनिवार्य आहे.