बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या खूपच चर्चेत आहे. आलिया नेहमीच आपल्या लूकमुळे चर्चेत असते. नुकतेच तिने रेड मिनी ड्रेसमध्ये आपले फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा ड्रेस फॅशन डिझायनर Magda Butrym याने डिझाइन केला आहे.