मुंबई नवे 48 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 54 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीला 317 सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. राज्याचा विचार करता 171 नव्या रुग्णांची नोंद राज्यात गेल्या 24 तासात 394 जण कोरोनामुक्त याशिवाय राज्यात आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद देशातही कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. कोरोनाचा धोका पुन्हा न वाढण्यालीठी काळजी घेणं महत्त्वाचं