हृता दुर्गुळेने यंदाची होळी आपल्या होणाऱ्या पतीसोबत साजरी केली आहे. अभिजित खांडकेकरने पत्नी आणि मित्रांसोबत होळीचा आनंद घेतला आहे. स्पृहा जोशीनेसुद्धा होळी सेलिब्रेशनचा एक हटके फोटो शेअर केला आहे. अभिनेत्री रीनानेसुद्धा होळीचा जबरदस्त फोटो शेअर केला आहे. गश्मीर महाजनीनेसुद्धा होळी धुमधडाक्यात साजरी केली आहे. 'मिसेस मुख्यमंत्री' फेम अभिनेत्री अमृता धोंगडेने होळीसाठी खास फोटोशूट केलं आहे. सई लोकूरने होळीनिमित्त राजस्थानी लूकमध्ये फोटो शेअर केले आहेत. 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील स्वीटू अर्थातच अन्विता फलटणकरने रंगाची उधळण करतानाचा फोटो शेअर केला आहे.