अळशीच्या बिया खाल्ल्याने तुमची त्वचा सुधारते आणि त्वचा चमकदार होते. अळशीच्या बिया खाल्ल्याने तुम्हाला लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम मिळतात. अळशीमध्ये आढळणारे पोषण आणि खनिजे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते. अळशी खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 असते आणि त्यात भरपूर फायबर असते. अळशी खाल्ल्याने हृदयाचे आजार होत नाहीत.अळशी मधुमेह आणि रक्तदाब देखील नियंत्रित करतात. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.