सचिनची लेक साराला मॉडेलिंगची आवड सोशल मीडियावर शेअर करते फोटो नुकतचं केलं गोव्यात फोटोशूट सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर केले शेअर सारा इन्स्टावर सर्वाधिक अॅक्टिव्ह मित्रपरीवारासहही करते फोटो शेअर मोजक्या ब्रँड्सचे करते प्रमोशन सारा फिटनेसबाबतही तितकीच जागृत