मुंबईसह राज्यातील रुग्णसंख्येतील घट कायम मुंबईत नवे 44 कोरोनाबाधित मुंबईत 46 जण कोरोनामुक्त राज्याचा विचार करता नवे 251 रुग्ण राज्यात 448 जण कोरोनामुक्त मुंबईत कमी होणाऱ्या रुगसंख्येमुळे नागरिकांसह पालिकेला दिलासा देशभरातील कोरोना आकडेवारीही घटली रुग्णांची संख्या कमी होत असली तरी काळजी घेणं महत्त्वाचं