मराठी चित्रपट आणि मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.



अभिनयाबरोबरच संस्कृतीची नृत्यशैली देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडते.



संस्कृती तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.



नुकतेच संस्कृतीनं तिच्या रॉयल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.



गोल्डन ड्रेस आणि ग्रीन स्टोन असलेली ज्वेलरी अशा लूकमधील फोटो संस्कृतीनं शेअर केले.



संस्कृतीनं या फोटोला, '“… तुम्हारी महफिल में आ गए हैं.. तो क्यों न हम यह भी काम कर ले…! “' असं कॅप्शन दिलं आहे.



संस्कृतीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



तिच्या चाहत्यांनी या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.



Thanks for Reading. UP NEXT

‘सोनपरी’ इतकीच सुंदर तिची होणारी सून!

View next story