मुंबईतील रुग्णसंख्येतील घट कायम



मंगळवारी देखील रुग्णसंख्या 100 खाली



सोमवारी 73 तर मंगळवारी 77 नवे कोरोनाबाधित



मुंबईत 135 तर राज्यात 1 हजार 225 जण कोरोनामुक्त



मुंबईच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर



राज्यात मंगळवारी 104 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद



रुग्ण कमी आढळत असल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा



रुग्णसंख्या कमी होत असली तरी काळजी घेणं महत्त्वाचं आहे.