पंजाब सरकारनं देखील लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा असा सल्ला दिला आहे.
मास्क मुक्ती, शाळा सुरु करणं, कार्यक्रमांवरील बंधनं हटवल्यानं कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे.
कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता दिल्ली सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणारांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली नोएडा, गाझियाबाद, पंजाब आणि हरियाणामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहे.
काही ठिकाणी पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.